प्रियांका चोप्राच्या नणंदेचं झालं निधन, अवघ्या ३० व्या दुर्लभ आजारामुळे झाला मृत्यू

PRIYANKA CHOPRA’S SISTER-IN-LAW MAYA KIBEL PASSES AWAY:हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रियांका चोप्राच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पती निक जोनसची मानलेली बहीण आणि बालपणीची जवळची मैत्रीण माया किबेल हिचं अवघ्या ३० व्या वर्षी निधन झालं आहे.
PRIYANKA CHOPRA’S SISTER-IN-LAW MAYA KIBEL PASSES AWAY

PRIYANKA CHOPRA’S SISTER-IN-LAW MAYA KIBEL PASSES AWAY

esakal

Updated on

NICK JONAS PAYS EMOTIONAL TRIBUTE AFTER MAYA KIBEL’S DEATH: हॉलिवूड आणि बॉलिवूड विश्वामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. निकची मानलेली बहीण माया किबेल हिचं दु:ख निधन झालं आहे. ती फक्त 30 वर्षांची होती. गेल्या काही दिवसापासून ती एका गंभीर आजाराचा सामना करत होती. दरम्यान मायाची आई कियोको किबेल हिने तिच्या निधनाची बातमी दिलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com