MAYURI DESHMUKH
esakal
MAYURI DESHMUKH OPENS UP ABOUT HER DIFFICULT PHASE: मराठी मनोरंजनविश्वीतील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुख ही 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. परंतु मयुरीच्या आयुष्यात एक असा काळ आला होता जेव्हा ती पुर्णपणे खचून गेली होती. २०२० मध्ये मयुरीचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने जीवन संपवलं होतं. त्यावेळी सिनेसृष्टीसह स्वत: मयुरीला मोठा धक्का बसला होता. या सगळ्या परिस्थितीतून ती कशी बाहेर आली? याबद्दल तिने सांगितलंय.