Actress Mayuri Deshmukh Makes a Powerful Comeback to Marathi Theatre
esakal
अभिनेत्री मयुरी देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसात मयुरी हिंदी मालिकांमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर आता पुन्हा रंगभुमीवर परतणार आहे. येत्या काळात तिचं नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.