MEDHA MANJREKAR CHEMOTHERAPY
esakal
MEDHA MANJREKAR HEALTH UPDATE AFTER CANCER TREATMENT: मराठी सिनेसृष्टीत मेधा मांजरेकर यांनी अनेक सिनेमे केलेत. त्यांचा नटसम्राट, दे धक्का हा सिनेमा प्रचंड हिट झाला. दरम्यान अशातच मेधा मांजरेकर यांनी एक भावुक पोस्ट शेअर केलीय. तिची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसलाय. मेधा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आजाराचा खुलासा केलाय. तसंच आता जी अवस्था झाली त्याचा खुलासा सुद्धा केलाय.