Meena Kumari & Dharmendra’s Heartbreaking Love Storyesakal
Premier
सुपरस्टार असूनही तुटलं नातं, मीना कुमारीची दुःखद प्रेम कहाणी, दारुचं इतकं व्यसन झालं की, गमवावा लागला जीव
Meena Kumari & Dharmendra’s Heartbreaking Love Story:अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्यात खुप दु:ख सहन केलं. त्या दु:खात इतक्या बुडाल्याकी, त्यांना दारु पिण्याची सवय लागली. . लिव्हर सिरोसिसमुळे त्यांचा मृत्यू झाला.
Summary
मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांचं प्रेम अर्धवट राहिलं.
कमाल अमरोहींसोबतचं लग्न देखील दुःखद ठरलं.
दारूच्या व्यसनामुळे त्यांचं आयुष्य आणि करिअर दोन्ही संपलं.