
मीना कुमारी यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखलं जातं कारण त्यांचं खाजगी आयुष्यही तितकंच दुःखद होतं.
त्यांना दारूचं व्यसन होतं आणि त्यांनी खूप कमी वयात जगाचा निरोप घेतला.
त्यांचा सावत्र मुलगा ताजदार अमरोही यांनी अलीकडील मुलाखतीत त्यांच्या आठवणी शेअर करत त्यांना “छोटी अम्मी” म्हणून संबोधलं.