जयंत खऱ्या आयुष्यात कसाय? लक्ष्मी निवासच्या जयंतच्या अभिनयाबद्दल बोलताना भाऊ म्हणाला... 'खऱ्या आयुष्यात त्याने झुरळ...'
Megha Jadhav’s Brother Mandar Reveals the Truth About Jayant’s Role in Laxmi Nivas: मेघन जाधव ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारतोय. मालिकेत तो निगेटिव्ह दिसतो पण खऱ्या आयुष्यात तो अगदीच वेगळा असल्याचं त्याचा भाऊ मंदार, वहिनी आणि आई यांनी सांगितलं.
Megha Jadhav’s Brother Mandar Reveals the Truth About Jayant’s Role in Laxmi Nivas:esakal