
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेले अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या वडिलांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली. वडिलांनी आजवर केलेले कष्ट, त्यांचं काम याच भरभरून कौतुक त्यांनी या पोस्टमध्ये केलं. सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.