MIRA RAJPUT TROLL
Esakal
SHAHID KAPOOR WIFE MIRA RAJPUT GETS TROLLED OVER HER STRETCH MARKS: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सध्या चर्चेत आहे. प्रिन्स विल्यम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या 'अर्थशॉट प्राइज 2026' या सोहळ्यात ती सहभागी झाली होती. ग्रीन कार्पेटवर तिच्या लूकचं सर्वांनं लक्ष वेधून घेतलं. परंतु तिच्या ड्रेसपेक्षा तिच्या पोटावरच्या स्ट्रेच मार्क्सची चर्चा रंगली. तिने ते स्ट्रेच मार्क्स लपवण्यापेक्षा ते आत्मविश्वासाने दाखवले.