
कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीशा अग्रवालनं २५ व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येबद्दल कुटुंबियांनीच आता धक्कादायक खुलासा केलाय. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स कमी होत असल्यानं ती नैराश्यात होती. यामुळे तिला तिच्या करिअरची चिंता वाटत होती असं मिशाच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय.