Mismatched Actress Prajakta: आरजेपासून यूट्यूबर ते ‘मिस्मॅच्ड’ची डिंपल! प्राजक्ताने उघडली आतली गोष्ट
MISMATCHED FAME PRAJAKTA KOLI SUCCESS STORY BIRTHDAY SPECIAL : प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिचा आज वाढदिवस. ‘मिस्मॅच्ड’ या सीरिजमधून तिला एक वेगळी ओळख मिळाली. परंतु एवढी प्रसिद्धी मिळण्याआधी प्राजक्ताचा सुरुवातीचा काळ कसा होता जाणून घेऊया....
MISMATCHED FAME PRAJAKTA KOLI SUCCESS STORY BIRTHDAY SPECIALesakal
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिचा आज वाढदिवस. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केलाय. मिस मॅच सीरिजमधून तिला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. तिने या सीरिजमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण झालीय.