Fatima Bosch of Mexico Wins Miss Universe 2025
esakal
21 नोव्हेबंर रोजी थायलँन्डच्या बॅंकॉकमध्ये मिस युनिव्हर्सचा फिनाले पार पडला. यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब मिस मॅक्सिको फातिमा बॉश हिला मिळाला आहे. 25 वर्षीय फातिमा ही प्रेक्षकांची आवडती स्पर्धक ठरली होती. फातिमाला मागच्या वर्षीच्या विजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया क्येअर थेलव्हिग हिच्या हस्ते मुकुट प्रदान करण्यात आला.