रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन आता प्रेक्षकांना घडणार मराठी सिनेमात ! 'मिशन अयोध्या' सिनेमा लवकरच होणार रिलीज

New Marathi Movie 2025 : रामजन्मभूमी मंदिरावर आधारित नवीन सिनेमा मिशन अयोध्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Mission Ayodhya
Mission Ayodhyaesakal
Updated on

Marathi Entertainment News : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट रसिक - भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळणारी मूर्ती, भक्तांच्या हृदयात विश्वास जागवणारे रामलल्लाचे मोहक हास्य आणि त्यांचे करुणामय डोळे – हे सगळं प्रेक्षकांना त्यांच्या श्रद्धेच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com