MITHUN CHAKRABORTY LUXURY BUNGALOW
esakal
INSIDE MITHUN CHAKRABORTY ONE AND HALF ACRE HOUSE: मिथुन चक्रवर्ती यांचा करिअरच्या सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण होता. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची होती. त्यांचा पहिला सिनेमा हिट झाला आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परंतु एक काळ असा होता जेव्हा मुलाखत घेणाऱ्याकडे जेवण मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पंरतु आता ते श्रीमंत कलाकरांच्या यादीत आहेत.