-श्रेया देशमुख
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती याचा आज ७५ वा वाढदिवस आहे. त्यांनी ओडिसा, तेलगू, कन्नड पंजाबी आणि तमिळ अशा विविध भाषेतील चित्रपटामध्ये काम केलय. या अभिनेत्याने बॉलिवूडसह राजकारणातही आपली चमक दाखवली. ते राज्यसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची एकून मालमत्ता किती आहे ते जाणून घेऊया.