MITHUN CHAKRABORTY BREAKUP
ESAKAL
MITHUN CHAKRABORTY EMOTIONAL RELATIONSHIP REVELATION: मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांच्या डान्सचे सुद्धा अनेक चाहते आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन वेळा फिल्मफेर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. मृग्या हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.