Raj Thackeray: "पाकिस्तानी कलाकारांना नाचवणं..."; फवाद खानचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray demands ban on release of Fawad Khan Upcoming Movie : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाकिस्तानी अभिनेता पवार खानच्या द लिजेंड ऑफ मौला जट या सिनेमाच्या प्रदर्शनावर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा इशारा दिला आहे सोशल मीडियावर या संदर्भात त्यांनी ट्विट शेअर केलं
Raj Thackeray
Raj Thackeray Esakal
Updated on

Raj Thackeray Demands Ban On Fawad Khan's Upcoming Movie : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा आगामीे 'द लिजेंड ऑफ मौला जट' या सिनेमाच्या प्रदर्शनावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर केली. या संदर्भात ट्विट करत त्यांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. पाकिस्तानी कलाकारांना कधीच स्वीकारणार नाही अशा संदर्भाचं ट्विट त्यांनी केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com