MOUNI ROY AND ARJUN BIJLANI
esakal
ARJUN BIJLANI OPENS UP ABOUT MOUNI ROY FRIENDSHIP: मनोरंजनविश्वात कलाकारांच्या मैत्रीला अनेकदा वेगळ्या नजरेने पाहिले जाते. सध्या मौनी रॉय आणि अर्जुन बिजलानी यांच्या बाबतीतही असेच चित्र पाहायला मिळत आहे. दोघेही अनेक वर्षांपासून जवळचे मित्र असून, त्यांनी 'नागिन' या मालिकेत एकत्र काम केले आहे. नुकतेच दोघे काही मित्रांसोबत रात्रीच्या जेवणासाठी गेले होते.