VIDEO: 'बिपाशा तर पुरुषांसारखी दिसते...' असं का बोललेली मृणाल ठाकूर? व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी झापलं
Mrunal Thakur old Kumkum Bhagya video on Bipasha Basu: मृणाल ठाकूरचा बिपाशा बसूबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला असून सोशल मीडियावर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
Mrunal Thakur old Kumkum Bhagya video on Bipasha Basuesakal