Mrunal Dusanis Relationship Advice: लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहूच नका... आजच्या पिढीला मृणाल दुसानिसचा सल्ला; म्हणते- १०- ११ वर्षांपूर्वी...'

MRUNAL DUSANIS ON LONG DISTANCE RELATIONSHIP: लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल तिचं मत मांडलय. लाँग डिस्टन्स मध्ये राहूच नका असं ती म्हणालीये
Mrunal Dusanis relationship advice to young generation

Marathi actress Mrunal Dusanis shares long distance relationship advice

ESAKAL

Updated on

Mrunal Dusanis: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तिच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. 'तू तिथे मी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'असं सासर सुरेख बाई', 'हे मन बावरे' अशा अनेक मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र तिने लग्नानंतर ब्रेक घेत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी ती पतीपासून तब्बल ४ वर्ष दूर राहिली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने आजच्या पिढीला लाँग डिस्टन्स न करण्याचा सल्ला दिला आहे. तिने त्यामागचं कारणही सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com