शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

MRUNAL DUSANIS FIRST DAY SHOOTING EMOTIONAL STORY:मृणाल दुसानिसने एका मुलाखतीत तिच्या मालिकेतील पहिल्या सीनबद्दल अनुभव शेअर केलाय. 'त्यावेळी मी खूप रडल्याचं' तिने सांगितलंय.
MRUNAL DUSANIS

MRUNAL DUSANIS FIRST DAY SHOOTING

esakal

Updated on

MRUNAL DUSANIS CRIED WHILE SHOOTING HER FIRST TV SERIAL: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. सध्या मृणाल 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. तिचं नंदिनीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. दरम्यान अशातच मृणाल दुसानिसने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या मालिकेचा अनुभव शेअर केलाय. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेच्या सेटवर पहिल्याच दिवशी ती खूप रडल्याचं तिनं सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com