बाहेर बोलायला जाऊया का? नवऱ्याने मृणाल दुसानिसला थेट दिलेला नकार; कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात काय घडलेलं?

MRUNAL DUSANIS MARRIAGE UNKNOWN FACTS: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने त्यांच्या कांदेपोह्याच्या कार्यक्रमात काय घडलेलं हे सांगितलंय.
mrunal dusanis

mrunal dusanis

ESAKAL

Updated on

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तिची प्रत्येक मालिका गाजली. 'तू तिथे मी', 'असं सासर सुरेख बाई' आणि आता 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकांमध्ये प्रेक्षकांनी तिच्यावर प्रचंड प्रेम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिच्या लग्नाचा किस्सा सांगितलाय. त्यांच्या कांदापोह्याच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलेलं ते अभिनेत्रीने सांगितलंय. मृणालला नीरजसोबत बोलायचं होतं. पण नीरजने नकार दिलेला असं ती म्हाणालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com