आमच्या लग्नात अचानक राष्ट्रगीत वाजलं आणि नाचणाऱ्यांचे हात... मृणाल दुसानिसने सांगितली लग्नातली गंमत; म्हणते-

MRUNAL DUSANIS TALKED ABOUT HER FUNNY WEDDING MOMENT: मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने तिच्या लग्नात घडलेला मजेशीर प्रसंग सांगितलाय जेव्हा तिच्या लग्नात चक्क मिलिटरी बँड वाजला होता.
mrunal dusanis

mrunal dusanis

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. तिच्या मालिका या प्रेक्षकांच्या मनात घर करतात. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', असं सासर सुरेख बाई' या मालिकांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. मात्र या मालिका केल्यानंतर काही वर्ष मृणाल परदेशात स्थायिक झाली. त्यानंतर मात्र तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत नंदिनीच्या भूमिकेत दिसतेय. मृणाल अनेक मुलाखतींमध्ये तिच्या आणि नवरा नीरज यांच्या नात्याबद्दल सांगताना दिसते. त्यांच्या लग्नाबद्दल सांगताना दिसते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या लग्नातला एक किस्सा सांगितलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com