MRINAL KULKARNI ON SHIVANI RANGOLE
Esakal
MRUNAL KULKARNI TALKS ABOUT HER DAUGHTER IN LAW IN VIRAL VIDEO: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मृणाल कुलकर्णी या नेहमीच त्यांच्या सुनेबद्दल शिवानी रांगोळेबद्दल बोलत असतात. नेहमीच सोशल मीडियावर सुनेसाठी त्या खास पोस्ट शेअर करत असतात. अशातच एका जाहिरातीच्या शूटमध्ये त्यांनी सुनेबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्यात.