Mrunal Kulkarni’s Heartfelt Birthday Post for Daughter-in-law Shivani Rangole Wins the Internet
esakal
Entertainment News: मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची सासू सुनेची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघींची जोडीचं खुप कौतूक होताना पहायला मिळतं. दोघींचीही कलाविश्वात प्रचंड लोकप्रियता आहे. दोघींनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलय. शिवानी प्रेमाने तिच्या सासूबाईंना ताई म्हणून हाक मारते. अनेक मुलाखतींमध्ये मृणाल कुलकर्णी हिने आमच्या घरी सून नाही तर मुलगी आल्याचं म्हटलं होतं.