

Mrunal Thakur And Dhanush
sakal
हिंदी चित्रपटसृष्टी आणि साऊथ सिनेसृष्टीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि साऊथ स्टार धनुष यांच्यातील नातं. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान हे दोघे एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या जोडीबद्दल उत्सुकता अधिकच वाढली.