'आज माझी हळद आणि उद्या...' मृणालने धनुषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाली.. 'मी माझ्या वडिलांना...'

MRUNAL THAKUR ON MARRIAGE & DATING RUMOURS: लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या नावावर सुरू असलेल्या रिलेशनशिप आणि लग्नाच्या चर्चांवर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने योग्य जोडीदार मिळाल्यावरच लग्न करणार असल्याचं सांगितलं.
MRUNAL THAKUR MARRIAGE

MRUNAL THAKUR ON MARRIAGE & DATING RUMOURS

esakal

Updated on

Mrunal Thakur Responds To Viral Wedding Rumours: अभिनेत्री मृणाल ठाकुर ही सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिची मराठी सिनेविश्वासह बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. अशातच गेल्या काही दिवसांपासून मृणाल आणि धनुष यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान आता या चर्चेला मृणालने पुर्णविराम दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com