MRUNAL THAKUR IN POLICE CUSTODY?:
esakal
MRUNAL THAKUR’S HANDCUFF VIDEO BREAKS THE INTERNET: मराठीसह हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मृणाल पोलिसांच्या गाडीतून उतरताना पहायला मिळतेय. तसंच तिच्यासोबत पोलिस दिसत असून पोलिसांनी तिच्या हातात बेड्या ठोकल्याचं पहायला मिळतय. तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. मृणालला का अटक केलीय? याचा चाहत्यांना प्रश्न पडलाय.