मृणाल ठाकूर काय ऐकत नाही! बिपाशानंतर आता अनुष्का शर्माची काढली मापं, म्हणाली...'ती आत्ता काम करत नाही...हेच माझं यश'
Mrunal Thakur’s Viral Video Criticizing Anushka Sharma Sparks Trolls Online: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने बिपाशा बसूनंतर अनुष्का शर्मावर भाष्य केलं असून, तिच्या वक्तव्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
Mrinal Thakur’s Viral Video Criticizing Anushka Sharma Sparks Trolls Onlineesakal