Manache Shlok Poster Out
Premier
हा आहे ‘मना’चा श्लोक ! ‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित
Manache Shlok Poster Out : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचं दिग्दर्शन असलेल्या मनाचे श्लोक सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि रिलीज डेटविषयी.
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

