
‘मना’चे श्लोक या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी तर श्लोक शांत व समंजस मुलगा, अशी दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वं दाखवली आहेत.
भिन्न स्वभावाचे हे दोन पात्र एकत्र आल्यानंतर त्यांच्या नात्यात काय घडतं, याबद्दल प्रेक्षकांना कुतूहल आहे.