MUGDHA SHAH
esakal
MUGDHA SHAH RECALLS HER VIRAR FAST TRAIN INCIDENT IN AN EMOTIONAL INTERVIEW: अभिनेत्री मुग्धा शाह या आनंदी मालिकेत शिल्पा निंबाळकर हिच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मुग्धा यांनी आजवर अनेक सिनेमा, मालिका यामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनेत्री हृता दुर्गुळे ही मुग्धा यांची सुन आहे. अशातच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितलं. त्यांचं आयुष्य इतकं वेदनादायी होतं की, त्यांनी स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.