

Mugdha Vaishampayan Post For Father
esakal
Entertainment News : सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायिका मुग्धा वैशंपायन आजही जनतेची तितकीच लाडकी आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट, तिची गाणी कायमच चर्चेत असतात. नुकत्याच तिने केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.