Mukesh Khanna: लेखकांना सलमानपेक्षा जास्त मानधन मिळालं तरच चांगले सिनेमे घडतील; मुकेश खन्नांचा सलमान खानवर अप्रत्यक्ष निशाणा
Salman Khan: शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी लेखकांच्या मानधनावरून अप्रत्यक्षपणे सलमान खानवर टीका केली. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Bollywood News: शक्तिमान मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. समाजातील तसेच चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर ते आपले मत रोखठोकपणे मांडतात.