Mukta Barve Prepares for Hindi Films & OTT
esakal
अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आपल्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. मालिका, सिनेमे , नाटकामध्ये तिने स्वत: अतित्व निर्माण केलय. सोशल मीडियावर सुद्धा मुक्ता बर्वे सक्रीय असते. अशातच आता मुक्ता बर्वेचा 'असंभव' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त सकाळला दिलेल्या मुलाखतीत तिने हिंदी मनोरंजनविश्वात काम करण्याबाबत अपडेट्स दिले आहेत.