
Thappa Marathi Movie Announced
थप्पा हा बिग बजेट, दमदार कथानक असलेला आणि हिंदी मल्टीस्टारर सिनेमांना टक्कर देणारा मराठी चित्रपट आहे.
वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.
नव्या जोडीदारांसह ताज्या केमिस्ट्री आणि भव्य सादरीकरणामुळे प्रेक्षकांना हटके आणि थरारक अनुभव मिळणार आहे.