'ट्युशनला जा' म्हटलं म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलानं संपवलं जीवन, 57 व्या मजल्यावरून उडी घेत मृत्यूला कवटाळलं

Teen Son of Renowned TV Actress Dies Tragically After 57-Story Fall in Mumbai: मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावर उडी घेत जीवन संपवलंय. ट्युशनला जा म्हटली म्हणून झालेल्या वादात मुलाने टोकाचं पाऊल उचललं.
Teen Son of Renowned TV Actress Dies Tragically After 57-Story Fall in Mumba
Teen Son of Renowned TV Actress Dies Tragically After 57-Story Fall in Mumbaesakal
Updated on

मुंबईच्या पश्चिम उपनगरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. टीव्ही विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने शुल्लक वादातून तब्बल 57 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केलीय. ही अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक इथं राहायला होती. ती गुजराती मालिकेमध्ये काम करत होती. बुधवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com