
Bollywood Entertainment News : बिग बॉस विजेता आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला दिल्लीमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका कार्यक्रमासाठी तो दिल्लीत गेला असताना हा प्रकार घडला. त्यानंतर त्या तातडीने मुंबईत पाठवण्यात आलं. दिल्लीमधील इनडोअर आणि सूर्या हॉटेलमध्ये या ठिकाणी ही घटना घडली.