Actress Shayani Doshi: 'बाबा मला वेश्या म्हणायचे' अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, 'बाबांनी आम्हाला सोडल्यामुळं...'

Shayani Doshi Reveals Childhood Trauma:अभिनेत्री शायना दोषी हिने नुकताच एका मुलाखतीत तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने तिच्या खडतर प्रवासाबाबात मुलाखतीत सांगितलं आहे.
shayani doshi father abuse story
shayani doshi father abuse storyesakal
Updated on

अभिनेत्री शायना दोषी हिला मालिका विश्वातून प्रसिद्धी मिळाली. तिने 'सरस्वतीचंद्र', 'पांड्या स्टोर' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलय. तिच्या कामातून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान एका यशस्वी अभिनेत्री बनण्यापर्यंतचा शायनाचा प्रवास सोपा नव्हता. अभिनेत्री बनण्यापूर्वी तिने खूप वाईट काळ पाहिला. तिची डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती. परंतु आईसाठी तीने अभिनयाचं क्षेत्र निवडलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com