"आई नसती तर आज मी इथं नसते!"अभिनेत्री केतकी कुलकर्णीची भावनिक कथा मनाला भिडणारी

Ketaki Kulkarni Mother : अभिनेत्री केतकी कुलकर्णी 'आई'ला आपली खरी शक्ती मानते. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची ताकद केतकीच्या यशामागे कशी आहे, ते जाणून घ्या.
Ketaki Kulkarni Mothe

Ketaki Kulkarni Mothe

Sakal

Updated on

केतकी कुलकर्णी

आई हा शब्द छोटा; पण अर्थ मात्र अपरिमित. आई आपल्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असते. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात आईपासूनच होते. प्रत्येक कुटुंबात बदल घडवण्याची ताकद कोणाकडे असेल, तर ती फक्त आईकडेच असते. छोट्या-मोठ्या गोष्टींपासून ते आयुष्याच्या मोठ्या निर्णयांपर्यंत, आई नेहमी आपल्यासाठी उभी असते. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com