Khashaba teaser released by Nagraj Manjule
esakal
KHASHABA JADHAV BIOPIC MARATHI FILM 2027: दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा दमदार मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फँड्री आणि सैराट सारख्या सुपरहिट सिनेमानंतर आता नागराजने 'खाशाबा' या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. २ जुलै म्हणजे आज या सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२७ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.