NANA PATEKAR-ASHOK SARAF FRIENDSHIP
esakal
NANA PATEKAR AND ASHOK SARAF’S DECADES-LONG FRIENDSHIP: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गोव्यातील निवासस्थानी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे वृत्त आहे. दरम्यान अशातच नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीचे किस्से पुन्हा चर्चेत आलेत.