NANA PATEKAR
esakal
NANA PATEKAR PROMISE TO HIS MOTHER AFTER PARINDA: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. नाना पाटेकर यांचं कुटुंबावर खूप प्रेम होतं. ते आईचा कोणताही शब्द कधीच पडू देत नव्हते. त्यांनी त्यांच्या आईला एक वचन दिलं होतं. ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. जाणून घ्या याविषयी.