बेशुद्ध नाना, धावत गाठलं हॉस्पिटल, ४५ मिनिटं डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; नानांच्या गोव्यातल्या घरी नेमकं काय घडलं?

NANA PATEKAR DEATH REASON: मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज निधन झालं. यावेळेस ते त्यांच्या गोव्यातल्या घरी होते. तिथे नेमकं काय घडलं?
nana patekar DEATH REASON

nana patekar DEATH REASON

ESAKAL

Updated on: 

आपल्या अभिनयाने भल्याभल्यांना पाणी पाजणारे लोकप्रिय मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने आपलं प्रत्येक पात्र जिवंत केलं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठीच नाही तर बॉलिवूडही गाजवलं. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. गोव्यातल्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते त्यांच्या गोव्यातल्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना गोव्यातल्या मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे नेमकं काय घडलेलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com