

NANA PATEKAR ON SECOND SON
ESAKAL
चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं आज ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात निधन झालं. त्यांना पहाटे कार्डियाक अरेस्टचा झटका आला. इस्पितळात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आता त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झालीये. नानांनी आयुष्यात खूप चढ उतार पाहिले. त्यातलाच एक धक्का म्हणजे नानांच्या दुसऱ्या मुलाचं वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षीच निधन झालं. मात्र या मुलाबद्दल नानांना कधीही प्रेम वाटलं नाही. ते तो जिवंत असे पर्यंत त्याचा तिरस्कार करत राहिले. जेव्हा त्याचं निधन झालं तेव्हा मात्र नानांना त्यांची चूक समजली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. स्वतः नानांनी याबद्दलची कबुली दिली होती.