फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

NANA PATEKAR GANPATI PHOTO WHERE IS HIS FARMHOUSE:नाना पाटेकर यांच्या गणपतीचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात ते गणपतीसमोरची आरास करताना दिसतायत.
NANA PATEKAR HOME GANPATI

NANA PATEKAR HOME GANPATI

ESAKAL

Updated on

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्या घरातील गणरायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यात कलाकारदेखील कसे मागे राहतील. अनेक मराठी आणि बॉलीवूड कलाकारांकडे गणपती बसतो. ते मोठ्या आस्थेने गणरायाची स्थापना करतात. दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. इतर कलाकारांप्रमाणे नाना पाटेकरांच्या घरीदेखील गणपती बसतो. आता लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचा फोटो दाखवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com