

nana-patekar-alst-rites
esakal
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज (८ ऑक्टोबर) पहाटे त्यांच्या गोव्यातील राहत्या घरी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. काय फिट असणारे नाना असे कार्डियाक अरेस्टने गेले यावर चाहत्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने, खास संवादफेकीने आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर आता अनंतात विलीन झाले आहेत. चाहत्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला निरोप दिलाय. पुण्यातील त्यांचं फार्महाउस नानाची वाडी येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आले. टाळाच्या गजरात नानांना निरोप देण्यात आलाय.