NANA PATEKAR’S LE MAIN BHI NACHA SCENE
esakal
THE REAL INCIDENT BEHIND NANA PATEKAR’S VIRAL DANCE SCENE: आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि दमदार अभिनयासाठी नाना पाटेकर ओळखले जायचे. त्याचं ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्याचे अनेक किस्से पुन्हा चर्चेत आले आहेत. नाना पाटेकर यांची ओळख केवळ गंभीर आणि प्रभावी इतकीच नव्हती तर ते आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांना खळखळून हसवत होते. त्यांच्या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून व्हायरल होतात.