नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

NANA PATEKAR LAST VIDEO: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा आज गोव्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव आता पुण्यात दाखल झालं आहे.
nana patekar last rites

nana patekar last rites

esakal

Updated on: 

लोकप्रिय दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं आज गोव्यात निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव गोव्याहून पुण्यात त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि नानांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय विश्वातील मंडळींसोबतच अनेक कलाकार आणि त्यांचे चाहते देखील डोणजे गावात आले आहेत. इथेच फार्महाउस जवळच्या जागेतच त्यांना शासकीय इतमामात निरोप दिला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com