

nana patekar last riotes
esakal
सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. नाना इतके फिट असूनही त्यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टच्या झटक्याने व्हावा यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. त्यांच गोव्यात राहत्या घरी निधन झालं. आता त्यांचं कार्य करण्यात आलंय. नाना पाटेकरांचा पुतण्या सचिन पाटेकर याने एक पोस्ट करत तिथला फोटो शेअर केलाय.